घरकुल योजना यादी
2022 करिता 10,86,69,090 निधी वितरित करण्याबाबतचा सरकारने निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आणि तुम्हाला जीआर पाहण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे.
Pm gharkul Yojana
घरकुलच्या यादीमध्ये तुमचं नाव आले की नाही हे पाहण्यासाठी
खालील दिलेल्या सर्व स्टेप तुम्ही फॉलो करा.
१.सर्वात प्रथम खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. २.तुमच्यासमोर एक नव्याने पेज ओपन होईल ३.प्रथम बॉक्स मध्ये आपलं राज्य निवडा ४.नंतर तुमचा जिल्हा निवडा ५.त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडा
६. त्याच्यानंतर मग तुमची ग्रामपंचायत निवडा
७. याच्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची नवीन यादी दिसणार
Comments
Post a Comment